कोकणी माणसाच्या"अस्तित्वाचा लढा" सुरू | रिफायनरी विरोधात कोकण

 



झाकल्या_मुठीची किंमत 

 ..."अनंत मरणे झेलून घ्यावी इथल्या जगण्यासाठी" .....

इथल्या पिंपळ पानावरती अवघे विश्व तरावे.. शतदा नव्हे कोटी कोटी वेळा प्रेम करावे असे माझे कोकण..

माझं कोकण जगासाठी नेहमीच एक गूढ रहस्य बनून राहिलय

 गेल्या हजार पिढ्यां च्या अनुभवातून, प्रयोगातून आणि सिद्धितून  आम्हाला लाभलेला शाश्वत जगण्याच्या एका सर्वश्रेष्ठ जीवन शैलीचा वारसा म्हणजे माझ कोकण..

ती जगण्याची कौशल्ये, परंपरा, कला , संस्कृती ,वारसा आमचे गाव आणि देव ह्या सह्याद्री नावाच्या झाकल्या मुठीत आजपर्यंत आम्ही टिकवून ठेवला ..जपून ठेवला...

आमचा रोंबाट फक्त शिगम्याक असता बाकी आम्ही वर्षभर सुशेगाद असतो ... रिफायनरी च्या नावानं परत शीगमो खेळाक लाव नको... संकासुर बनाक लाव नको... महादेवाचे भक्त आम्ही भोळे पणाचो गैरफायदो घेश्यात तर आमचो अवतार तूमका परावडाचो नाय...

भावांनो एकच जिद्द, रिफायनरीच काय प्रत्येक विनाशकारी प्रकल्प करू रद्द


उद्या राजापुरात रिफायनरी विरोधी मोर्चा आहे...ज्यांना कोकण विषयी प्रेम आहे त्यांनी सामील व्हावे🙏


#konkan #savekonkan #maharashtragovernment #sustainableliving

To Top